A- A A+

Go back

बेडसोरवर उपाय म्हणून सौरऊर्जेवर चालणारा एअर बेड

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथांगडी तालुक्यात बेडसोरवर उपाय म्हणून सेल्कोने सौरऊर्जेवर चालणारा एअर बेड बसवला आहे. या उपायामुळे काही बेडसोर्ड रुग्णांना मदत झाली आहे.