A- A A+

Go back

सेल्कोने सौरऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन युनिट्स लाँच केले

ग्रामीण भागातील आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सेलको सोलर लाईट प्रायव्हेट लिमिटेडने सौरऊर्जेवर चालणारा उपाय सुरू केला आहे.